माझ्या विषयी
नमस्कार,
मी अनिल शिरसाठ या blog माध्यमातून नवीन व आधुनिक ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्नकरत आहे .या संकेतस्थळावर विद्यार्थी शिक्षक पालक यांना उपयुक्त अनेक गोष्टींचा समावेश होणार आहे. विद्यार्थ्यानां ई-लर्निंग. तसेच विदयार्थी व शिक्षक यांना हा उपक्रम सहज
पाहता येईल
या वेबसाईटच्या माध्यमातून सतत नव-नवीन ज्ञान आपल्यापर्यंत पोहचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल ........धन्यवाद
आपला
अनिल शिरसाठ
प्रा पदवीधर शिक्षक
भोकर जिल्हा नांदेड
Comments
Post a Comment